poultry farming गाय गोठ्यासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज.

poultry farming आता जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची कल्पना होत नाही पण गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये हे राज्य सरकार अनुदान (government schemes) देत आहे.

शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत 3 फेब्रुवारी पासून या योजनेला सुरवात होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या योजनेबाबत…

या” योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचा

👇👇👇

यावर क्लिक करा

animal husbandry: शेती अवजारे, सिंचन आणि पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यावर सरकारकडून अनुदान (government schemes) दिले जाते.

एवढच नाही तर आता जनावरांच्या गोठ्यासाठी देखील poultry farming अनुदान (government schemes) दिले जात आहे.

Close Help dada