Poultry Farming benefits गाय गोठा बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत मिळणार दोन लाखापर्यंत अनुदान.

By Amit Agrawal

Published on:

Poultry Farming benefits: नमस्कार शेतकरी मित्रांनो कोणत्याही शेतकऱ्याला गाय गोठा किंवा पोल्ट्री फार्मिंग साठी बांधयचे असेल राज्य सरकार यासाठी दोन लाखापर्यंत अनुदान देत आहे तर, गोठा बांधण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान ना करीता मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप सारे योजना पाहलेले आहेत, ज्या मध्ये शेतकर्यांसाठी ग्रामीण भागासाठी खूप योजना आहेत. खूप अनुदान आहेत मित्रांनो, आज मी गोधन जपण्यासाठी आपल्या गाई साठी आज योजना घेऊन आलो आहे. गोमाते साठी आज योजना घेऊन आले आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या योजने ची सुरुवात करणार आहोत, जिच नाव आहे गाय गोठा अनुदान योजना.

1880 सालापासूनचे सातबारे उतारे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेची वैशिष्ट्ये

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाचे जे पैसे आहे ते थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे.

या 34 जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून

कामगार सन्मान योजनेअंतर्गत या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर् यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्या साठी आर्थिक अनुदान देण्यात येते. आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा 75 टक्के ग्रामीण भागातील लोक आहेत, ज्यांच्याकडे गायी, म्हशी, शेळ्या असे खूप प्राणी आणि पक्षी आहेत, पण त्यांना राहण्या साठी पळ ठिकाण आहे. पाळण्यासाठी अवेलेबल नाही. आपल्या बांधवांकडे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या. ना पक्क्या स्वरूपा चा गोतावळा बांधण्या साठी अनुदान दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
राशन कार्ड
अर्ज दार शेतकरी असने आवश्यक आहे
आठ अ चा उतारा

या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांसाठी पक्क्या गोट्यांचे बांधकाम करण्यात येईल दोन ते सहा गुरांसाठी एक मोठा गोठा बांधातील येईल. यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाईल. जर दोन ते सहा गुरेअसतील तर त्यांसाठी गोठा बांधण्यासाठी 77 हजार 188 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. सहा पेक्षा जर जास्त गुर असतील म्हणजे बारा गुरांसाठी तर त्यासाठी याच्या दुप्पट अनुदान मिळेल. 12 ते 18 गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळेल गुरांकरिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे. तसेच त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी. आणि गोठ्यामध्ये जे गव्हाण चारा टाकण्यासाठी करणार आहोत त्याच मेजरमेंट आहे त्याच जे मोजमाप आहे ते 7.7×2 मीटर × 65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्र संकेत टाके बांधण्यात येतील. जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात येणार आहे.
सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील जनावरांचे टॅग सुद्धा आवश्यक राहणार आहे.
जर दोन ते तीन शेळ्या असतील तर त्यासाठी स्वतःच्या खर्चातून शेड बांधणे परवडणार नाही पण यासाठी सुद्धा सरकारने अनुदान जाहीर केलेला आहे अनुदानाचा फायदा घेऊ शकता.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

या योजनेअंतर्गत म्हणजे गाय गोठा योजना अंतर्गत 10 शेळ्यांना शेडबंधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान मिळणार.
20 शेल्यांसाठी दुप्पट आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. शेळीसाठी बांधण्यात येणारे शेड सिमेंट व विटा लोखंडाच्या सळ्या यांच्या आधारे बांधण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जर शंभर पक्षी असेल शंभर कोंबड्या असतील तर त्याची शेडची बांधणी कशी असेल.
तर 7.75 चौरस मीटरचे पूर्ण शेड असणार आहे त्यापैकी 3.75 मीटर बाय दोन मीटर अशी या शेडची बांधणी असेल. लांबी कडील बाजू 30 cm व उंची 20 सेंटीमीटर जडींची विटांची जोत्यापर्यंत भिंत बांधण्यात येईल. तसेच छातीपर्यंत कुक्कुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर च्या खांबांना आधार दिलेली असेल. आखूड बाजूस दोन सेंटीमीटर गाडीची सरासरी 2.20 मिटर उंचीची भिंत असेल. छता साठी लोखंडी किंव्हा सिमेंट पत्रांचा वापर करण्यात येईल पायासाठी मुरमाची भर घालण्यात येईल त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा एक सहा प्रमाण असलेला मजबूत थर असेल. पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल जर लाभार्थ्याकडे 150 पेक्षा जास्त पक्ष्यांची कोंबड्यांची संख्या असेल तर दुप्पट अनुदान मिळेल.

 

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada