Pune manpa corporation bharti: पुणे मनपात निघाली भरती

Pune manpa corporation bharti: पुणे मनपात निघाली भरती

महानगरपालिकेत आयटी इंजिनियर्सना नोकरीची संधी आहे. अनुभवी आयटी इंजिनियर्सच्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे. पुणे मनपा मुख्य इमारत कर संकलन कार्यालय येथे ऑफलाईन अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या अधिकृत https:// www.pmc.gov.in/landing/mar.html संकेतस्थळाला भेट द्या

Close Help dada