Rain Update | काही दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या संकटातून शेतकरी सावरतोय तोच आता आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढचे 3 दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सगळ्या गावची रेशन कार्ड यादी येथे क्लिक करून पहा
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा Maharashtra Rain Update इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 ते 17 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 15 ते 17 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याने आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.