Ration Card Today Big Update आज आपण, राशन कार्ड किती तारखेला बंद होणार आहे.आणि हा निर्णय शासनाने का घेतला आहे.आणि या निर्णया मागचे शासनाचे काय उद्देश्य आहे, या विषयाची संपूर्ण माहिती या पोस्टच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.
Ration Card Today Big Update तर, रेशन कार्ड बंद करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयामुळे जे रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. 1 सप्टेंबर पासून राज्यात पडताळणी सुरू होणार आहे. यामध्ये जे बोगस रेशन कार्ड धारक आहेत, त्या सर्वांचे रेशन कार्ड रद्द म्हणजेच बंद करण्यात येणार आहेत.
Ration Card Today Big Update तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. किंवा ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली आहे. आणि ते अजून सुद्धा रेशन चा लाभ घेत आहेत.
धक्कादायक म्हणजे, काही नागरिक रेशन धान्य घेऊन परस्पर किराणा दुकानांमध्ये विकतात,म्हणजेच काहीजण धान्य हे जनावरांना घालण्यासाठी घेतात. तर काहीजण हे धान्य किराणा दुकानांमध्ये विकत असतात. तर अशा, सर्व रेशन कार्ड धारकांचे 1 सप्टेंबर पासून रेशन कार्ड च्या संबंधित पडताळणी करण्यात येणार आहे.
आणि या पडताळणीमध्ये, जे बोगस लाभार्थी आढळून येतील. त्या सर्वांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच,त्यांना यापुढे रेशन कार्डवर धान्य मिळू शकणार नाही. पूर्ण राज्यात प्रत्येक गावामध्ये जाऊन हा सर्वे करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे बोगस रेशन कार्ड धारकांना आळा बसणार आहे.
आणि त्या सर्वांचे रेशन कार्ड परताळणी झाल्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. त्यांनी जर आपले रेशन कार्ड स्वतःहून तहसील कडे दिले तर, कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई होणार नाही. किंवा त्यांना दंड केला जाणार नाही. म्हणून अशा रेशन कार्डधारकांनी वेळीच सावधान होणे, अत्यंत आवश्यक आहे.
तर अशा प्रकारे, सप्टेंबर पासून बोगस रेशन कार्ड धारकांची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. आणि गावोगावी सर्वे करून जे बोगस लाभार्थी धान्य घेत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आर्थिक दंड सुद्धा आकारला जाणार आहे.
आणि त्यांनी आजपर्यंत जेवढे धान्य घेतले आहेत, त्या धान्याचे पैसे सुद्धा आकारण्यात येणार आहेत.