Ration card update आता राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार एका वर्षात 36 हजार रुपये!
महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये राशन कार्ड धारकांना केंद्र शासनाच्या नवीन योजनेच्या अंतर्गत आता राशन मध्ये धान्य ऐवजी पैसे मिळणार आहेत
तर ही योजना नेमकी काय आहे, या योजनेच्या अंतर्गत एका माणसासाठी किती पैसे मिळणार आहेत.
व आपल्या कुटुंबातील किती सदस्यांना पैसे मिळणार आहेत तसेच हे पैसे कोणत्या पद्धतीने मिळणार आहेत हे जाणून घेऊया.महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील चाळीस लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरामध्ये धान्य देण्याची योजनाही बंद करण्यात आली होती
फक्त या नागरिकांना मिळणार वर्षाला 36
यामुळे बऱ्याच ठिकाणी राशन कार्ड धारकांकडून नाराजी व्यक्त होत होती तर यामुळे आता धान्य ऐवजी जे लाभार्थी आहेत
Ration card update त्यांना बँक खात्यात रक्कम ही जमा करण्यासाठी केंद्र शासनाकडून एक नवीन योजना ही सुरू केली जाणार आहे.ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 59 हजार ते एक लाख रुपये पर्यंत आहे अशा कुटुंबांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते