वारसांची नावे भरल्यावर पुढे जावर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करा
तसेच इतर कागदपत्रे मध्ये रेशन कार्ड जोडू शकता मृत व्यक्तीच्या जमिनीचे आठ चे उतारही लागतील शपथपत्राने स्वयंघोषणापत्र जरुरीचे एका कागदावर शपथ पत्र लिहून ते अपलोड करा
त्यात मिळत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे पत्ते नमूद करावेत सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर फाईल अपलोड झाल्याचा मेसेज येईल त्यानंतर एक स्वयंघोष पण पत्र दिसेल या पत्राखाली सहमत या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर वारस नोंदीचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल तेथे अर्जाची छाननी होऊन तो मंजुरीसाठी मंडलाधिकाऱ्याकडे जातो अठराव्या दिवशी सातबारावर वारसांची नावे लागतील