Shet Raste Yojana:या गावांना शेत रस्त्यासाठी मिळाली मंजुरी यादी पहा, यादीत तुमच्या गावाचे नाव पहा

Shet Raste Yojana:सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री शेत,पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करुन या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचे नामकरण ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना’असे करण्यात आले आहे.

👉शेत  रस्ते योजना गावानुसार 1 ली यादी पाहण्यासाठी 👈

👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Close Help dada