Solar Panel Yojana Apply

मीत्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक पासबुक आधार कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घराच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र घरातील हिस्सेदार संमतीपत्र तुमचा मोबाईल नंबर तसेच रहिवासी प्रमाणपत्र लागेल

हा अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली लिंक दिली आहे जर तुम्हाला मोबाईलवर अर्ज करता येत असेल तर तुम्ही खाली क्लिक करून अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील जवळच्या नेट कॅफेवर जाऊन याचा अर्ज करू शकता Solar Panel Yojana Apply

येथे क्लिक करून अर्ज करा