Solar pump कुसुंम सोलार पंप योजना पात्र पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

By Amit Agrawal

Published on:

Solar Pump : विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सिंचन करता यावं यासाठी २०२२ -२३ मध्ये महाराष्ट्र्राला १ लाख पंपाचं उद्दिष्ट केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत देण्यात आले आहे यासाठी राज्यात सध्या २० जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी सुरु आहे बघूया कोणते जिल्हे आहे. राज्यात 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत मेडातर्फे 1 लाख तसेच महावितरणच्या माध्यमातून 1 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

जिल्ह्यानुसार याद्या जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada