talathi bharti नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण तलाठी भरती बद्दल आलेल्या नवीन अपडेट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत राज्यात तब्बल ४ हजार १२२ तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये जिल्हानिहाय पदभरतीची माहिती खाली दिली आहे. या सर्व रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत दिल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहिरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार आहे Talathi Bharti.
जिल्हानिहाय पद भरती ची माहिती पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा