Today news आताच्या ठळक बातम्या राज्यात 7 धडाकेबाज निर्णय २४ जानेवारी पासून लागू

By Amit Agrawal

Published on:

Today news नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय 24 जानेवारीपासून लागू 23 जानेवारी सोमवार काय मिनिटापूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या जाणून घेऊयातत्पूर्वी

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Today news तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आज उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपुष्टात येत आहे यामुळे 23 जानेवारी नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात आहे.

Today news शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेला आहे मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्षात पक्षप्रमुख पद देण्यात आले होते.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक 

 

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.