Today News 15 मार्चपासून बदलणार हे मोठे नियम! शेतकरी मित्रांसाठी महत्वाची बातमी

Today News : वर्षातील सर्वात छोटा महिना अशी ओळख असलेला फेब्रुवारी मंगळवारी संपणार. यानंतर आर्थिक वर्षातील शेवटचा माहिना म्हणजेच मार्च महिन्याची सुरुवात होईल. ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिना सुरु होण्याआधी काही नियम सरकारने बदलले होते तसेच आता मार्चच्या सुरुवातीलाही अनेक दैनंदिन घडामोडींसंबंधित नियम बदलले जाणार आहेत. यामध्ये सोशल मीडिया, बँकेची कर्ज, एलपीजी सिलेंडर, बँकेच्या सुट्ट्या यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच ट्रेनच्या टाइमटेबलमध्येही मोठा बदल होणार आहे. चला जाणून घेऊयात मार्च महिन्यामध्ये कोणते नवे नियम लागू होणार आहेत.

तारीख झाली फिक्स, या दिवशी बँकेत येणार २ हजार रुपये 👈

Close Help dada