Today news नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकतात नागपूर अधिवेशनात बारावे ते मंजूर करण्यात आली तसेच दान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपयांच्या बोनस खेड त्यांच्या खात्यावर देण्याचे निर्णय घेण्यात आला हो मित्रांनो शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात 15 हजार रुपये बोनस म्हणून वितरित म्हणजे मित्रांनो जमा करण्यात येणार आहे मित्रांनो पहिली अपडेट आपण आता पाहू दुसरी अपडेट तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता तेलंग राज्य शासनाने राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी रयतू बंधू या गुंतवणूक शाळा योजनेच्या दहावा टप्पा सुरू केला आहे या योजनेअंतर्गत रवी पीक हंगामातील गुंतवणुकीसाठी 70 लाख 54 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 7676 कोटी रुपयांच्या निधी जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे हे दोन निर्णय घेण्यात आला आहे जर तुम्हाला दोघांनी आवडला असेल तर नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा
👇👇👇👇👇👇👇