Today news नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या क्षणाची सर्वात मोठी घोषणा व मित्रांनो राज्यातील सर्व तरुणांसाठी एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा राज्यातील विविध महापालिकांमध्ये 40000 पदांसाठी आता लवकरच लवकर भरती होणार आहे मित्रांनो सर्व महानगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये पंचावन्न हजार पदे रिक्त आहेत तर यापैकी 40,000 पदे भरण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हा नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी
सविस्तर माहितीसाठी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी आहे कारण महापालिकांमध्ये नोकरीची संधी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा करत उपलब्ध करून दिली आहे राज्यातल्या विविध महापालिकांमध्ये जी पदे रिक्त आहेत त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार असून पहिल्या टप्प्यात डबल 40 हजार पदे भरली जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो या मेगा भरती वर जरूर लक्ष ठेवून रहा मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एकनाथ शिंदे यांची या क्षणाची तरुणांसाठी सर्वात मोठी घोषणा राज ्यात लवकरात होणार महापालिकांमध्ये 40000 पदांसाठी मेगा भरती