Today news शेतकऱ्यासाठी 3 मोठे निर्णय

By Amit Agrawal

Published on:

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय यापैकी दोन निर्णय राज्य शासनाचे तर एक निर्णय केंद्र सरकारचा मित्रांनो हे तिन्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत पहा पहिला निर्णय आहे रेशन कार्डधारकांना पुढील एक वर्ष मोफत रेशन धान्य दिले जाणार आहे यामध्ये प्रति व्यक्ती पाच किलो अन्य धान्य तसेच अंतोदयांनी योजनेअंतर्गत 35 किलो धान्य प्रती कुटुंब दिले जाणार आहे तेव्हा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे दुसरा निर्णय आहे ग्रामीण भागात घरकुल योजनेतून घर मिळवण्यासाठी मोठी तफावत नागरिकांना करावी लागत होते तर यासाठी आता घरगुती पासून वंचित आणि निराधार नागरिकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा अर्थात घरकुल मिळावे यासाठी घरकुल योजनेचे जे नियम व निकष आहेत यामध्ये बदल केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर या निर्णयामुळे आता वंचित घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळवण्यासाठी जास्त ओढाताण करावी लागणार नाही आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे राज्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आणि या संदर्भातील अधिकृत घोषणा हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तरी या निर्णयामुळे राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे एक ते दोन हेक्टर पर्यंत पंधरा हजार तर दोन हेक्टर पेक्षा जास्त

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.