Vanvibhag Bharti 2023 : वनविभागात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी,कोणतीही परीक्षा न देता भरती 50 हजार रुपये महिना

By Amit Agrawal

Published on:

Maha Forest Recruitment : राज्यातील वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (राजपत्रित), गट-क आणि गट-संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सदरील भरतीचे वेळापत्रक वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार वन विभाग भरतीची जाहिरात साधारण दिनांक २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध होणार असून साधारण दिनांक ५ मार्च २०२३ पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सदरील भरती प्रक्रिया टीसीएस किंवा आयबीपीपीएस मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय उपलब्ध झाला असून उमेद्वारानां तो खालील संबंधित लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल Maha Forest Recruitment.

शासन निर्णय पाहा येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada